Thursday, March 20, 2008

एकाच ह्या जन्मी जणु...

फिरुनी नवा जन्म... कृष्णधवल चित्रांना रंगवून-मिरवून आपली लाल करायचा मोह अखेरीस आज वरचढ ठरलाच. गेल्या काही महिन्यांत रंगवलेली जुनी चित्रं आज परत मांडत आहे.

सुलोचनाताई'हात नगा लावू माझ्या साडीला'


दिल अपना और प्रीत परायी (मीनाकुमारीच्या चेहर्‍यावर वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा उजेड दाखवायचा प्रयत्न- कितपत जमलाय?)

साहिब बीवी और गुलाम (On second thoughts, गुरुदत्त च्या कुडत्याचा रंग मलाच नाही आवडला. पेल्यातली दारू रंगवणं मीनाकुमारीच्या साडीपेक्षाही अवघड होतं.)
शुभा खोटे. [कोण म्हणेल ह्याच 'एक दूजे के लिए' मध्ये आहेत?! :) ]
[ह्या चित्राने खूप त्रास दिला... ऊन रंगवणं, झुडुपं रंगवणं ह्याला खूऽऽप वेळ लागला.]

अ जू न चि त्रं आ हे त... ल क्ष ठे वा!

7 comments:

Abhijit Bathe said...

अशीही hobby असु शकते हे माहित नव्हतं!
पण चित्रं ’रंगवलेली’ वाटत नाहीत म्हणजे भारीच!!

Mints! said...

Yogesh, Sahi jhalit re chitre :) aani adhiche JoA che pan aavadale.

Jaswandi said...

sahiiiich!

yogesh gr8 ahes re!

gelyaweli tuzyakadun he online dhade gheun mi suddha suruvat keli hoti barr ka.. pan itka patience nahiye mazyakade!

ani itka patapat posts alyat tuzya blogwar te baghunhi chaaan vattay! :)

Shraddha said...

योगेश, सुरेख. मला वाटतं, तू आधी लिहिलं होतंस, हे कसं रंगवतोस ते! तुझ्या चिकाटीचं कौतुक वाटलं.

बाकी चित्रांचीही वाट बघतेय.

The Curse of the X said...

excellent work.. so whats up next a marathi classic movie..

Geet Chaturvedi said...

किती दिवसां नंतर मराठी वाचली. बरं वाटलं. खूप छान ब्‍लॉग आहे तुमचे. म्‍हणजे इंटरेस्टिंग.

Anonymous said...

mast aahe tumcha blog!