सुलोचनाताई
'हात नगा लावू माझ्या साडीला'
दिल अपना और प्रीत परायी (मीनाकुमारीच्या चेहर्यावर वेगवेगळ्या ठिकाणी पडणारा उजेड दाखवायचा प्रयत्न- कितपत जमलाय?)
साहिब बीवी और गुलाम (On second thoughts, गुरुदत्त च्या कुडत्याचा रंग मलाच नाही आवडला. पेल्यातली दारू रंगवणं मीनाकुमारीच्या साडीपेक्षाही अवघड होतं.)
शुभा खोटे. [कोण म्हणेल ह्याच 'एक दूजे के लिए' मध्ये आहेत?! :) ]
[ह्या चित्राने खूप त्रास दिला... ऊन रंगवणं, झुडुपं रंगवणं ह्याला खूऽऽप वेळ लागला.]
[ह्या चित्राने खूप त्रास दिला... ऊन रंगवणं, झुडुपं रंगवणं ह्याला खूऽऽप वेळ लागला.]
अ जू न चि त्रं आ हे त... ल क्ष ठे वा!