हे नवीन व्यसन- Facebook वरच्या
'ग्राफ़िटी'चं. एका वेळी एकाच छटेचा ब्रश वापरता येतो. Photoshop च्या सोयी नाहीत. माऊस पण खूप त्रास देतो. तरीही अक्षर जसंच्या तसं ठेवायचा आटोकाट प्रयत्न केला आहे....
ही चित्रं टप्प्याटप्प्याने घडतांना पहायला play बटणावर क्लिक करा.
१) रुक्मिणीची व्यथा
२) भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते...