Friday, May 30, 2008

Outbox

"आता किती ते माहित नाही, पण आपल्या भेटींचा काउंटडाउन सुरू जालाय हे नक्की. देवाचा रिमोट आजपुरता हातात असता, तर pause button वरचं बोट पुढली शंभर वर्षं उचललं नसतं..."


Date and time:
25-May-2008
23:11:47